Breaking News

Recent Posts

आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे विहित वेळेत नियोजन करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे विहित वेळेत नियोजन करण्याचे निर्देश – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न चंद्रपूर दि. 6 मे : जिल्ह्यातील कोरोनाजन्य स्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी, यासाठी उपलब्ध औषध साठा, आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण व आरोग्य विषयक सोयी सुविधाचे विहित वेळेत नियोजन करून ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेत. जिल्हाधिकारी …

Read More »

गत 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू

गत 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू Ø  आतापर्यंत 50,805 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,098 चंद्रपूर, दि. 6 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1508 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 67 हजार 939 …

Read More »

अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक

अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी चंद्रपूर, ता. ६ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. अमृत अभियानअंतर्गत टाकण्यात आलेल्या पिण्याचे पाईपलाईनवर नविन नळ जोडणीवर जलमापक यंत्रे लावण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेतील अटीनुसार पाणी देयक हे जलमापक यंत्र बसवून घेण्यात येणार आहे. या कामाला येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी प्रदान …

Read More »