Breaking News

Recent Posts

पालकमंत्राच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे

पालकमंत्राच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी* *कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे* सिंदेवाही-तालुक्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेली नवरगाव ग्रामपंचायत येथील ही घटना आहे.देशात महामारीचे संकट ओढवले आहे.अशाही परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचे रान करून बातमी संकलित करत असतांना आपल्या कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता पत्रकार बंधू काम करीत आहेत.व लोकशाही बळकटीकरणासाठी अहोरात्र झुंज देत आहेत.त्याचप्रमाणे अश्या झुंज देत असतांना अन्याया विरुद्ध …

Read More »

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  – शेतकरी संघटनेची मागणी 

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  * शेतकरी संघटनेची मागणी  चंद्रपूर  –  सरकारने शेतकर्‍यांची सध्याची निकड व आर्थिक स्थिती लक्षात घेता तसेच पुढील हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने तातडीने धानाचे चुकारे व बोनस देण्याची मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिव यांचेकडे केली आहे.               केंद्र …

Read More »

जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध

  जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध Ø होम आयसोलेशनची सुविधा  नसणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था Ø गृहवीलगकरनात असताना बाहेर फिरणाऱ्यांना ठेवणार संस्थात्मक विलगिकरणात        वर्धा, दि 5 (जिमाका):-  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाचे गृह विलगिकरण करण्यात येते, मात्र अनेक रुग्णांच्याकडे गृह विलगिकरणासाठी आवश्यक ती वेगळ्या खोलीची व स्नानगृहाची उपलब्धता नसल्यामुळे एका रुग्णामुळे …

Read More »