Breaking News

Recent Posts

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात

 *ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे गंभीर समस्याच्या विळख्यात* रिपोर्टर, मुकेश शेंडे,तालुका प्रतिनिधि सिंदेवाही     *अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियमितता आनि समन्वयाचा अभाव* *एकीकडे संपूर्ण देशात कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने समाज त्रस्त असताना दुसरीकडे गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार म्हणून सामान्य नागरिक आणि समाज ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य सुविधेकड़े पाहतोय परंतु मागील काही वर्षापासुन ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि यांच्या समस्या संपता संपेना कधी …

Read More »

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार……..

शिक्षकांची अवहेलना कधी थांबणार…….. भारत सुसंस्कृत देश मानल्या जातो पुर्वीपासुन आपल्या देशाच्या प्रगतीमधे शिक्षकांचे (गुरूचे) स्थान खुप महत्वाचे आहे. उदा. रामायण, महाभारत, या पवित्र ग्रंथ असो किंवा सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या काळातही राज्य कारभारात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व होते याबाबत इतिहास पुरावा आहे. परंतु आज सगळीकडे सतत शिक्षकांना अवहेलना सहन करावी लागत आहे.आज शिक्षकांचा पगार हा सर्वांसाठी कुतूहलाचा, …

Read More »

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान तात्काळ वाटप करावे – चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी 

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान तात्काळ वाटप करावे * चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी  चंद्रपूर, दिनांक 9 मे  –           राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थी कुटुंबाकरिता चार हजार रुपये प्रती कुटुंब खावटी मंजूर केले आहे. त्यात दोनशे दोन हजार रुपयांचा किराणा ही समाविष्ट आहे. सध्या कोरोनाचा महाभयंकर प्रकोप सुरू असून यामुळे आदिवासी कुटुंब हवालदिल झाली आहेत. …

Read More »